Dictionaries | References

पाठ देणें

   
Script: Devanagari

पाठ देणें     

पळून जाणें
निघून जाणें
निसटून जाणें. ‘असुहर खरतधर गुरु पुत्रा धर्म पाठि दे चुकवी\
मोकर्ण ३४.२९.
म्दत, सहाय्य देणें
पाठ पुरावा करणें. ‘विशेषा दिधली। पाठी जेणें।’
अमृ.७.१०५.
अव्हेर करणें
टाकून देणें
तोंड फिरविणें
विन्मुख होणें. ‘पितृ वचनासी पाठ दिधली’
एकनाथ.
मुकाट्यानें सहन करणें
सोसणें
प्रतिकार न करणें. ‘देवोनि पाठि त्याला सर्वहि मी सोशितों मुकाटयानें
कृनाआ. ‘आल्या प्रसंगाला पाठ दिली पाहिजे.’
समोर उभें न राहणें
पळून जाणें. ‘देती, भिवोनि कौरव सेना समरांत पाठ, वीराया॥’
मो द्रोण १९.२८

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP