Dictionaries | References प पाणीभात Script: Devanagari Meaning Related Words पाणीभात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( महानु .) पाणी घातलेला भात . कृति ; तें मडकें धृति ; भातु निवडिति ; पाणी घालिती निबोनीचें पान सगळें निंबु ; मग तोंड बांधितो . ती दीसां पालटीति ; पाणी वाघरीति ; तें पाणी भातु . ' पाणीभातु साचवा आतां तुमचें येथ अभ्यागतें येतील . पाणी भाताची आरोगणा । ' - लीलाच . पू . रात्री पाण्याच्या डेर्यांत भात भरुन ठेऊन तोंड बांधतात . सकाळीं त्यांतील पाणी निथूळ त्याला जिर्यामिर्याची फोडणी देतात . हें पाणी भाताशी खातात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP