मैदा किंवा कणकेपासून तयार केलेल्या चपातीप्रमाणे गोल ब्रेडवर टोमॅटो सॉसमध्ये मिश्रित मसालेदार भाज्या किंवा मांसावर चीज टाकून ते ओव्हनमध्ये गरम करून बनविण्यात येणारा एक इटालियन खाद्यपदार्थ
Ex. हल्लीच्या पिढीला समोसापेक्षा पिझ्झा जास्त आवडतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)