Dictionaries | References

पोटउकाला

   
Script: Devanagari

पोटउकाला

  पु. १ पोटांतील खळबळ बाहेर टाकणें . २ ( ल .) मनांतील विचारांस प्रसिद्धि देणें ; पोटांतील मळमळ ओकून टाकणें . ' समारोपाच्या वेळीं तेवढा त्यांनीं पोट उकाला करून घेतला .' - के १८ . ४ . ११३९ . ( पोट + उकलणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP