-
स्त्री. १ तजेला ; जिल्हाई ; तकाकी ; चकाकी ( घासून आणलेली ). २ ( ल . ) स्वच्छता ; शुद्धता ; व्यवस्थितपणा ; नीटनेटकेपणा . ३ कौशल्य ; चलाखी ; हातोटी . ४ समेट ; दिलजमाई ; अंतःकरणशुद्धि ( वांधा , संशय , हेवादावा काढून टाकलेली ); जुळणी ; व्यवस्थित मांडणी ; दुरुस्ती ( हिशेब वगैरेची , परस्परांची समजूत , अटीबद्दलची वगैरे ). - क्रिवि . पूर्णपणें ; सपशेल ; अगदी ; समूळ ; अजीबात ; साफ . ( क्रि० बुडणें ; नाश होणें ; जाळणें ; वगैरे ). [ अर . सफाई ] सफाईदार - वि . स्वच्छ , गुळगुळीत ; लखलखीत ; सुंदर . सफाईगिरी , सफाईदारी - स्त्री . स्वच्छता ; चकाकी ; गुळगुळीतपणा ; जिल्हाई . सफाईबंद - क्रिवि . साफ ; समूळ ; निर्मूळ ; अगदी ; अजीबात . जमीनीबरोबर कलमास जे फाटे फुटतील ते सफाईबंद कापून काढून टाकिले पाहिजेत . - कृषि ६८९ .
-
ना. शुद्धता , स्वच्छता ;
-
f Polish. Fig. Clearness, elegance, free and flowing quality (of speech, composition &c.) Reconciliation, appeased and
-
ना. कौशल्य , चलाखी , हातोटी .
Site Search
Input language: