Dictionaries | References

बखत

   
Script: Devanagari
See also:  बक्त , बख्त

बखत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A time, season, occasion. See वेळ in all its senses but the last.

बखत

  पु. 
   वेळ ; काळ ; प्रसंग ; हंगाम ; ( शेवटचा अर्थ सोडून सर्व अर्थी ) वेळ पहा .
   ( ल . ) भाग्य ; सुदैव . [ अर . वख्त ] म्ह० बखत पडे बांका तो गद्धेकु कहना काका = संकटाचे वेळीं तुच्छ माणसाचें सुद्धां आर्जव करावें लागतें .
०दार   वार - वि . दैवशाली ; सुदैवी ; भरभराटीचा ; तालेवार . बख्तवाराची चाकरी करुन मजुरा करुन घ्यावा . याच उद्देशें आलों आहे . - पेद ९ . ७७ . [ फा . बखतावर ; बख्त - यार ]
०वारी  स्त्री. दैवानुकूल्य ; तालेवारी ; सुदैव . ऐसे सख्तीनें बख्तवारीच्या बळें जोरावारी केली . - रा १५ . २४ . [ फा . बखतावरी ; बख्त्यारी ] बख्तियार वि . दैवशाली . आदिलशाही फर्मान . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP