Dictionaries | References

बघ्या

   
Script: Devanagari
See also:  बघा

बघ्या     

ना.  पाहणारा , बघणारा ;
ना.  साक्षीदार .

बघ्या     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रेक्षक

बघ्या     

 पु. नसतां पाहणारा ; केवळ गंमत पाहण्याच्या उद्देशानें आलेला . ( अव ) बघे - पाहाणारें . ' बिचकात जमा झालेले बघ्ये दुरच्या दुर पळालें .' - पुअन्त २० . ( वघणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP