Dictionaries | References

बचकण

   
Script: Devanagari
See also:  बचक , बचका

बचकण

   स्त्रीपु .
   ( राजा . ) ( राशींतून धान्य इ० घेण्यासाठीं ) पसरलेला पालथा कमलाकार हात ; हाताचा कवळा ; ( गो . ) बचकॉ = पंजा . ( क्रि० मारणें ).
   भरलेली मूठ ; बचक्यांतून आणलेला पदार्थ ( परिमाण ). बचकेंत पाणी धरणें - ( ल . ) अयशस्वी प्रयत्न करणें ; अशक्य गोष्ट करुं पाहणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP