Dictionaries | References

बजिनस

   
Script: Devanagari
See also:  बजिन्नस

बजिनस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 3 In or by one's own person.

बजिनस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   and
   Downright, outright. Manifestly. Genuine. In or by one's own person.

बजिनस

 क्रि.वि.  
   धडधडीत ; हटकून ; साफ ; उघड - उघड .
   तात्पुरता .
   मुद्दाम ; दाटून .
   खुद्द ; स्वत :; जीतीनें ; प्रत्यक्ष . त्यासी ब - जिन्नस नजरबेगखांजी यांणींही पत्र सेवेसी लिहिलें आहे . - रा ८ . २११ .
   प्रत्यक्ष ; हुबेहुब . लिहिलें आलें त्याची ब - जिन्नस नक्कल करुन पाठविली आहे . - ख ५ . २२९८ .
 वि.  अस्सल ; खरा ; अकृत्रिम ; चोख ( सही , दस्तैवज , पावती , रुजुवात , जमाखर्च , खातें इ० सोदा , लुच्चा , लबाड , चोर , हरामी इ० ). [ फा . ब - जिन्स ] , जिन्सही - क्रिवि . प्रत्यक्ष . - आदिल शाही फर्मान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP