Dictionaries | References

बडण

   
Script: Devanagari

बडण

  न. ब्राह्मणांतील कुळाचार ; प्रतिमंगलकार्यानिमित्त करावयाचें कृत्य . बोडण पहा . यांत कणकेचे केलेले वेण्याफण्यादि अलंकार व तेलच्या इ० पांच अन्नें एका पाटींत भरुन तींत कणकेचा दिवा लावून ते सर्व झांकून देवीपुढें ठेवतात . पांच सवाशणी जेवणास बोलावून त्यांस हळदीकुंकूं , दक्षिणा देतात . हें बडण दुसरे दिवशीं सासुरवासिनीनीं खावयाचें असतें . बडणाच्या आदले रात्रीं गोंधळ असतो . माहेरवासिनीनें बडणांतील दिवा पहावयाचा नसतो अथवा अन्न उष्टवावयाचें नसतें . - मसाप १ . २७३ . [ सं . बल = धान्य सांठविणें ; जगणें , बडन - ण ; सं . वर्धनम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP