Dictionaries | References

बयावल

   
Script: Devanagari
See also:  बयाज , बयाद

बयावल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bayāvala n Detail &c. See बयाद.

बयावल     

 न. विस्तार इ० . बयाद पहा .
पुस्त्रीन .
विस्तार ; तपशीलवार सांगणें .
सबब ; निमित्त . बयादीवर बयादी चालविल्या . [ अर . बयाज ]
०सांगणें   लावणें दाखविणें - अडचणी आणणें ; आक्षेप काढणें ; सबबीदाखल व समजुतीदाखल लांबलचक गोष्ट सांगणें .
०खोर   बयादी जी - वि . कंटाळवाण्या पुनरावृत्तीची ; लांबलचक सांगण्याची , स्पष्टीकरणाची संवय असलेला ; पाल्हाळ्या ; दीर्घसूत्री ; सबबी सांगणारा .
०खोरी  स्त्री. शब्दपाल्हाळ इ० कांचे ठिकाणीं आसक्ति .
०वार   क्रिवि . विस्तारानें ; तपशीलवार ; व्यवस्थेशीर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP