Dictionaries | References

बरगळलें

   
Script: Devanagari
See also:  बरगळभूत , बरगळलें भूत , बरगळेल , बरगळेल भूत , बरगेल , बरगेलभूत , बरगेळ , बरगेळ भूत

बरगळलें

  न. भुकेलें माणूस ; भुकेनें ; उत्कंठेनें कावराबावरा झालेला मनुष्य . बरगळेल - वि . भुकेला ; अधीर ; उतावळा . म्ह० बरगळेल भूत कोडोळ्यावर राजी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP