Dictionaries | References

बरळ

   
Script: Devanagari

बरळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; idle gabble, jabber, clack, prate.
   That prates wildly or sillily. Ex. ऐसें बोलति ते ब0 ज्ञानहीन ॥. 2 Nonsensical or silly, incoherent;--used of speech.
   Of open or loose texture or order; very coarse--cloth: also coarsely ground--flour of corn or pulse.
   Coarsely ground corn or pulse.

बरळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Incoherent speech.
   That prates wildly. Nonsensical, silly.

बरळ

  स्त्री. 
  न. भरड दळलेलें पीठ . - वि .
   विसंगत भाषण ( झोंप , ताप , दारुची निशा यांतील ).
   विरळ विणीचा ; अतिशय जाडाभरडा ( कपडा ).
   भरड दळलेलें ( धान्याचें पीठ ). [ बरड ]
   निरर्थक बडबड ; वटवट ; जल्पना . - वि .
   असंबद्ध ( भाषण ); मूर्खपणाचें भाषण करणारा ; भ्रमिष्ट ; मूर्खपणाचें ( भाषण ). ऐसें बोलती ते बरळ ज्ञानहीन ।
   भरकटणारा ; आडमार्गाला जाणारा ; छांदिष्ट . गुरुतें वाचा बरळ । विनवीत असे । - विपु २ . ६ .
   भ्रांत . जीव आधींचि समळ । वरि विषयेसंगें होति बरळ । - भाए ६२१ . [ ध्व . ]
०जाणें   अक्रि . चांचरणें ; मंत्र म्हणतांना चुकणें . देखा मंत्रज्ञु बरळु जाय । - ज्ञा १ . १९० . बरळणें अक्रि .
   असंबद्ध भाषण करणें ; भलतें भलतें बोलणें ( झोंपेंत , तापांत , निशेंत ).
   बडबडणें ; चावळणें .
   स्वच्छंद फिरणें ; भटकणें ; भलत्या मार्गाला जाणें . इंद्रियें बरळों नेदावीं । - ज्ञा ३ . ११६ . बरळणी - स्त्री . बडबड ( झोंपेंतील ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP