Dictionaries | References

बहिरी

   
Script: Devanagari
See also:  बहिरससा , बहिरससाणा , बहिरीससाणा

बहिरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A falcon, Falco calidus.
   bahirī m A name of the god भैरव.

बहिरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A falcon, Falco calidus.
  m  A name of the god भैरव.

बहिरी

  पु. 
  पु. भैरव देव ; बहिरोबा . [ सं . भैरव ]
  स्त्री. सुनबहिरी नांवाचा रोग . यानें त्वचेला बधिरता येते .
  न. फौजेंतील बाजारबुणगें ; गर्दी . भले भले सरदार ह्यांनीं बहिरींत तोंडें घातलीं । ऐपो २७९ . [ हिं . बहीड बुनगाह ]
   ससाणा ; एक मांसभक्षक पक्षी . याच्या पाठीचा रंग पारव्यासारखा असून मध्यें काळे ठिपके असतात . दुसर्‍या पक्ष्यांची शिकार करण्यासाठीं हा बाळगतात . बाज बहिरी सोनार । - दावि २४४ .
   ( ल . ) हुषार व धीट माणूस .
०बोका  पु. चलाख ; वस्ताद ; छाप बसविणारा इसम ( बहिरीससाण्याप्रमाणें डोळे असलेला , मांजराप्रमाणें चपल ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP