Dictionaries | References

बहुबेटी

   
Script: Devanagari

बहुबेटी

  स्त्री. ( व .) १ सुनलेक . २ मुलबाळ . ' वाटच्या वाटसरा तुझी नजर पाप्याची । भल्याची बहुबेटी । काय तुझ्या रे बापाची ॥ ' - वलो ७१ . ( सं . वधू + पुत्री . हिं बहू + बेटी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP