Dictionaries | References

बांड

   
Script: Devanagari

बांड     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इक़रारनामा

बांड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāṇḍa a Shrunken or diminutive from blight--a grain of gram or the pulses, also a crop. 2 Stout, lusty, strapping--a person. With or without तरणा preceding. 3 Coarse and rough--a garment or cloth. 4 Commonly बंड or बंड्या q. v. Seditious &c.
blasted: also a stalk of which the ear has been eaten or cropped. 4 f n A field or crop of such blasted or eaten corn. 5 m The writing copy of scholars.

बांड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  लुगडें of a coarse kind.
  Stout; coarse and rough.

बांड     

 पु. 
वि.  
वि.  वांझ ; दाणें न भरलेलें ( कणिस )
सुती व हलक्या किंमतीचें लुगडें ; सुताडा ; उणाख लुगडें ( किनार सुती असलेलें ).
रोगामुळें चेंबट व खुरटलेलें ( पीक किंवा बारीक झालेलें धान्य ; डाळ वगैरे ).
कांदा , नागदवण इ० झाडांस येणार्‍या तुर्‍याचा दांडा ; पोगाडा ( फुलांचा किंवा झाडाचा ).
बळकट ; तेजस्वी ; धट्टाकट्टा ; जवान राज्यव्यवस्थेंतील मोठ्या जागा विलायतेंतील तरुण बांडांस मिळतात . - टि १ . ३१९ . ( मनुष्य ). ( याच्या मागें कधीं तरणा शब्द येतो किंवा येत नाहीं ).
जाडेंभरडें वस्त्र किंवा कापड .
बाटुक ; कणसावांचून असलेलें जोंधळ्याचें ताट ; ज्यावर रोगामुळें कणीस आलें नाहीं किंवा ज्याचें कणीस गुरांनीं खाल्लें आहे किंवा कापलें आहे असें जोंधळ्याचें अगर बाजरीचें ताट .
जळाऊ लांकडाचे वाटोळे तुकडे ; न फोडलेले लांकडी ओंडके .
( प्राय : ) बंड ; बंडखोर ; बंड्या . [ का . उंडिग , उंडिगी , उंडगी = रिकामा , निरुपयोगी ]
स्त्रीन . धान्य न होतां केवळ कडबाच होणारी जमीन ; ज्यांतील पीक खराब आलें आहे किंवा गुरानीं खाल्लें आहे असें शेत , पीक .
वांग्याची एक जात . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP