Dictionaries | References

बांधोडी

   
Script: Devanagari

बांधोडी

  पु. ( व . ) गुलाम . बांधोड्यासारखें याच्या घरीं काम केलें तरी नांव मिळत नाहीं . - वि . ( व . ) बांधलेलें ; नेमकें ; मोजकें . हा गडी बांधोडी काम तेवढेंच करतो . [ बांधणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP