Dictionaries | References ब बाजीरावी Script: Devanagari See also: बाजीराई Meaning Related Words बाजीरावी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दुसर्या बाजीराव पेशव्याप्रमाणें थाटमाट आणि विलास .०धोतरजोडा पु. हातहात रुंद रेशीमकाठी धोतरजोडा . बाजीरावनाना पु . ( कों . ) श्रीमंत मनुष्य . बाजीरावाचा नातू पु .( थोरले बाजीराव पेशव्यांचे नातू दुसरे बाजीराव यांना आयतें राज्य मिळालें असतां यांनीं तें घालविलें . यावरुन ) श्रीमंत परंतु मूर्ख व मिजासखोर माणूस . बाजीरावाचा बेटा - पु . ( ल . श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या नांवावरुन ) गर्भश्रीमंत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP