Dictionaries | References

बाधें

   
Script: Devanagari

बाधें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bādhēṃ n C Lands without an अधिकारी or proprietor, lying waste, and added eventually to the village to which they are adjacent.

बाधें

  न. ( कों . ) मालक नसल्यामुळें गांवजमिनींत सामील केलेली पडित जमीन . बाधेकरी , बांधेकरी - पु .
   राहत्या गांवांत बापजाद्यांचें किंवा स्वत : चेंहि वतन किंवा जमीन नसलेला मनुष्य .
   एका गांवांत राहून दुसर्‍या गांवची जमीन करणारा मनुष्य . गांवचा वतनदार असोन खोत परागंदा जाहला आहे आणि गांवची खोती बांधेकरी करीत असेल त्यास स्वामित्व करार करुन घ्यावें . - वाडथोमारो २ . ४४ .
   ( कों . ) नवीन वस्ती करणारा किंवा पडीत जमीन लावणारा शेतकरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP