Dictionaries | References

बालहिसार

   
Script: Devanagari

बालहिसार

  पु. बालेकिल्ला ; सर्वांत उंच असा किल्ल्याचा भाग . ' इतर इमारतीचे पडित भाग सर्वत्र पसरले आहेत फक्त बालाहिसार मात्र अद्यापि टिकला आहे .' - ज्ञाको ( ग .) २३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP