Dictionaries | References

बाळंतिच्यो वेणो वांझेक समजनात

   
Script: Devanagari

बाळंतिच्यो वेणो वांझेक समजनात

   ( गो.) बाळंतीण होणार्‍या स्त्रीच्या वेणा वांझेला कळायच्या नाहींत. जो कार्य करतो त्याला भोगावे लागणारे कष्ट काय आणि कसे असतात तें आळश्याला काय समजणार ? नहि वंध्या विजानाति गुवी प्रसववेदनाम् ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP