Dictionaries | References

बाष्कीळ

   
Script: Devanagari

बाष्कीळ

 वि.  अनिष्ट ; प्रतिकूल ; दोषयुक्त ; चुकीचें बाष्फळ पहा . ' नर जोशीयाची नात लालपाणीहून आणिली होती . ती मुळाची म्हणुन बाष्कीली . निघाली यामुळें फिरावली .' - रा ६ . पृ ९९ . ( सं . बाष्कल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP