Dictionaries | References

बिजें

   
Script: Devanagari

बिजें

  न. 
   आगमन ; येणें . ( क्रि० करणें ). तुवां मित्रापाशीं केलें बिजें । - कृमुरा ५ . १७ .
   गमन ; जाणें . वर्षाकाळ सरेल त्यावरि बिजें कीजे मना मानल्या । - निमा ४ . ३५ . देवें एथ केलें बिजें । - शिशु ७२५ . [ सं . व्रज ; प्रा . वच्च ; गो . वचणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP