Dictionaries | References

बिणद

   
Script: Devanagari

बिणद

  पु. 
   रस्ता ; बिदी ; वाट ; मार्ग .
   ( ल . ) ( महानु . ) जवळपणा ; सान्निध्य ; समीपता . मीळे मुनीची मांदी । तरि निंदास्तुतिची होय गवांदि । म्हणौनि कव्हणाचां बिणिदीं । न रीगावें तुवां । - भाए १८५ . [ बिदी = गल्ली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP