Dictionaries | References

बियाणें

   
Script: Devanagari
See also:  बियांवळ

बियाणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Sowing-seed. बियाण्यास नसणें To be utterly extinct; to be consumed or exhausted.

बियाणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Sowing-seed.
बियाण्यास नसणें   To be utterly extinct.

बियाणें

  न. 
   लागणीसाठीं ठेवलेलें उसाचें कांडें ; बेणें .
   मनुष्य , पशु इ० चें उत्पत्तिकारण , बीज ; ( गुणदोष वंशांत उत्पन्न करणारें ). आमचे घरचे गुरांचें बियाणेंच असें आहे कीं जें गुरुं होतें तें दुधाळ होतें . [ सं . बीज ] बियाणें , बियावळ - नस्त्री . मुद्दाम चांगलीं म्हणून पेरावयासाठीं ठेविलेलीं बीजें ; बीं . बियाण्यास नसणें - पूर्णपणें संपणें ; खलास होणें ; फन्ना होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP