Dictionaries | References

बुजरुग

   
Script: Devanagari
See also:  बुद्रुक , बुद्रुख

बुजरुग

 वि.  
 वि.  
   पूज्य ; सन्माननीय ; थोर ; वृद्ध ( वय , विद्वत्ता , अनुभव इ० नीं ).
   थोर ; वजनदार ; बुजुर्ग पहा . बुजरुगापासून पंडित अजम बाजीराव पंडित प्रधान यांसी ... - थोमारो १ . ६५ .
   एकाच नांवाच्या दोन गांवांपैकीं मोठें . जसें - हिंगणेबुद्रुक . याच्या उलट खुर्द . सबब याजला मौजे शिरोली बुद्रुक पैकीं एक चावर जमीन इनाम ... ०समारो १ . ६४ .
   ( व . ) बुद्रुक .
   ( मुसलमानांत रुढ ) सर्वपित्री तिथि . [ फा . बुझुर्ग ]
   एकाच नांवाच्या दोन इसमांपैकीं मोठा , वडील .
   वृद्ध ; दुबळा ; असमर्थ . मी आतां बुद्रुक झालों आहें तेव्हां कारभार तुम्हींच पाहावा हें बरें . [ फा . बुझुर्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP