Dictionaries | References

बुळका

   
Script: Devanagari
See also:  बुळक , बुळकंडी , बुळकांडी , बुळकी , बुळकुंडी

बुळका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   a person.
   buḷakā m A porpoise. 2 See the word following.

बुळका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Lax; loose.

बुळका

 वि.  
   पुस्त्री .
  पु. एक जलचर प्राणी ; गाधा मासा ; घड्याळ मासा .
   अतिसारामुळें एकदम व आपोआप बाहेर पडणारा पातळ मळ ; हगवण .
   सैल ; ढिला ; खिळखिळीत झालेला ( सांधा , गांठ , इमारत , यंत्र , मांडणी , सांगाडा ).
   फुटलेल्या किंवा फाटलेल्या पात्रांतून , बारदानांतून बाहेर पडत असलेल्या पदार्थाची धार .
   ( ल . ) निष्काळजी ; ढिला ; गबाळ ; अव्यवस्थित ( कारभार , व्यवहार , वचन , कर्ता इ० ). [ बुळकण ]
   गुरांचा एक स्पर्शजन्य रोग , पटकी , देवी इ० . [ बुळकण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP