Dictionaries | References

बेंडकी

   
Script: Devanagari
See also:  बेडकी

बेंडकी

  स्त्री. 
   लहान बेडूक ; बेडकांतील मादी .
   दंड किंवा पायाच्या पिंडरींतील स्नायूचा जोराच्या आघातानें येणारा गोळा .
   दंड किंवा पाय यांमधील स्नायूच्या आकुंचनामुळें स्पष्ट दिसणारा गोळा ; आंगठ्याच्या मुळाचा मांसल भाग .
   घोड्याच्या पायाची गांठ . [ बेडूक ] बेडकीचें कुलूप - न . एक प्रकारचें कुलूप . ह्याच्या उलट नळीचें कुलूप . बेडकुळी , बेंडकुळी , बेंडकोळी - बेडकी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP