Dictionaries | References

बॉयकॉट

   
Script: Devanagari

बॉयकॉट     

 पु. बहिष्कार ; गुडगुडी बंद करणें . बॉयकॉट हा द्वेषमूलक नाहीं . - टिले ३ . ३ . १५२ . ( आयर्लंडमधील कॅ . बॉयकॉट नांवाच्या गृहस्थावर १८८० मध्यें घातलेल्या बहिष्कारावरुन हा शब्द उपयोगांत आला ). [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP