Dictionaries | References

बोंदार

   
Script: Devanagari
See also:  बोंदर

बोंदार     

 न. ( कु . ) जीर्ण वस्त्र ; फाटकें वस्त्र ; जुनापुराणा ; पुष्कळ वापरलेला व घाणेरडा कपडा ; जुनेर . ( एकवचनी स्वतंत्र , पुढील शब्दाशीं जोडून ) धोतराचें - लुगड्याचें - पागोट्याचें - शेल्याचें - चोळीचें - खणाचें - बोंदर . बोंदर , बोंदरा - वि . निष्काळजी ; गचाळ ; घामट ; घाणेरडा ; गैदी ; अव्यवस्थित कपडे घालणारा , वागणारा . ( व . ) बोदान्या . बोंदरी - स्त्री .
तरटाची मोठी पिशवी ; पोतें , गोणपाट .
( खा ) गोणपाटाच्या पिशवींत भरलेला कापूस , एका बोंदरीचें वजन अंदाजें दीड मण असतें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP