Dictionaries | References

बोनें

   
Script: Devanagari
See also:  बोन , बोनेवटी

बोनें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Prepared food, victuals, viands. 4 Wheaten paste to rub over the मृदंग v लाव. 5 Offals, orts, left victuals.

बोनें

  न. 
   ( महानु . ) नैवेद्य ; पक्वान्न ; अन्न ; भात . बोणें पहा . ( क्रि० दाखविणें ). मकरंदाची बोनेवटी । भ्रमरु केवि आरोगी । - भाए २२० . देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । - ज्ञा ११ . ५५१ .
   मृदंगाला लावण्याची भिजविलेली कणीक . बोण पहा . ( क्रि० लावणें ).
   ( बायका ) मंगलागौरीच्या पूजेच्या वेळीं देवीस वाहिलेले कणकेचे आमले , खामले , हाराडेरा , नागोबा , पाटावरवंटा इ० पदार्थ . दुसर्‍या दिवशीं हे सर्व निर्माल्यांतून काढून गायीस घालितात किंवा खातात .
   ( व . ) बोडण ; दहिभात .
   गाळसाळ ; उष्टेंखरकटें . [ का . बोन = भात , अन्न ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP