Dictionaries | References

भक

   
Script: Devanagari
See also:  भकण , भकदिनीं , भकदिशीं , भकर

भक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Victuals or food; but esp. offerings of food to पिशाच, ग्रामदेवता &c. Ex. देवाला कोंबडें भक दिल्हें मग मला सोडलें. 2 Vulgarly. The food or prey of: also food in general.

भक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  Victuals, food.

भक

   पुन .
 क्रि.वि.  एकदम अग्निपेट घेताना , धुरळा उडतांना , धूळ , फक्की दूरवर जात असतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन .
   पिशाच , ग्रामदेवता इ० कांस दिलेलें अन्न , भक्ष्य ; बळि . देवाला कोंबडें भक दिल्हें मग मला सोडलें .
   ( अशिष्ट ) खाद्य ; भक्ष्य ; अन्न .
   ( गो . ) अधाशीपणा ; खादाडपणा ; आहार . [ सं . भक्ष्य ]
०चें   सक्रि .
   ( गो ) जास्त आहार करणें .
   ( कों . ) पिशाच्चबाधेनें रोडावत जाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP