Dictionaries | References

भडू

   
Script: Devanagari

भडू

  पु. ( व . ) मोठा वानर ; वानरांच्या कळपांतील नर . [ हिं . बडा ; सं . भट ? ] भडेराक्षस - पु . राक्षसी , रानटी , मांग ह्रदयाच्या क्रूर माणसास तिरस्कारानें म्हणतात . [ हिं . बडा + राक्षस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP