Dictionaries | References

भाडया बैलाक देवा राखणें

   
Script: Devanagari

भाडया बैलाक देवा राखणें

   ( गो.) भाडयाच्या बैलाला देवाची राखण. पोरक्यांना परमेश्वराचा आसरा. अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम्‍ । सुरक्षितं दैवहतो विनश्यति ॥ तु ० - अंधळयाच्या गायी देव राखतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP