भोजपूरचा किंवा तेथील भाषा, संस्कृती, निवासी इत्यादीशी संबंधित
Ex. तो भोजपूरी गीत ऐकत आहे.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया जीव
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)
भोजपूरचा मूळ किंवा स्थानांतरीत निवासी ज्याला तेथील संस्कृती, धर्म, भाषा इत्यादी वारसा म्हणून मिळाली आहे
Ex. भोजपूरींच्या गप्पा भोजपूरीत चालली होती.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)