Dictionaries | References

मंच

   
Script: Devanagari
See also:  मंचक

मंच

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह ऊँचा मंडप या स्थान जिस पर बैठकर या खड़े होकर सर्वसाधारण के सामने कोई कार्य किया जाए या कुछ कहा जाए   Ex. नेताजी मंच पर आसीन थे ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  कुछ विशिष्ट प्रकार के क्रिया-कलापों के लिए उपयुक्त क्षेत्र (लाक्षणिक अर्थ में)   Ex. राजनीतिक मंच के नायक बदलते रहते हैं ।
ONTOLOGY:
काल्पनिक स्थान (Imaginary Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : रंगमंच, मचिया, खाट

मंच

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : वेदी

मंच

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जिथे व्यक्ती आपल्या विचारांची अभिव्यक्ती अनेक रुपात करतो ती उंच जागा   Ex. मंचावर उभ्याअसलेल्या मुलाचे भाषण ऐकून मी स्तब्ध झालो.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

मंच

  पु. 
   पलंग ; माचा ; कोच ; बाज .
   शेतांत पाखरें राखण्यासाठीं केलेला माळा ; माचा ; उंच केलेली जागा .
   सिंहासनविशेष . [ सं . ] मंचकारोहण -
   राज्याभिषेकाचा एक प्रकार . हा सिंहासनारोहणापेक्षां कमी दर्जाचा आहे . राजारामानें दोनदां मंचकारोहण केलें . ( एकदां शिवाजीच्या मृत्यूनंतरएकदां संभाजीच्या वधानंतर ).
   बाळंतिणीस बाळंत झाल्यावर प्रथमच बाजेवर निजविण्याच्या विधीसहि म्हणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP