Dictionaries | References म मजमू Script: Devanagari Meaning Related Words मजमू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The office or business of मजमूदार. मजमू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वसुली .वसुलीचें काम ; मजमूदारी . येथील मजमू जगन्नाथ नारायण यांजकडे आहे . - समारो ३ . ६ . [ अर . मजमूअ ]०दार पु. वसुलीअधिकारी ; सुख्य हिशेब - तपासनीस . सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर मंजूर म्हणून हा मोर्तबसूद करीत असे . मुजुमदार . [ फा . मज्मूआदार ]०दारी स्त्री. वसुलीचें काम ; मजमू . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP