Dictionaries | References

मर्तबा

   
Script: Devanagari

मर्तबा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बार

मर्तबा     

क्रि.वि.  वेळ ; वेळीं . ' सिदोजी सूर्यवंशी याजबरो बर दोन मर्तबे पत्रें पाठविलेले ती पावली .' - पेद २६ . १३४ . ( फा .)
 पु. पदवी ; योग्यता ; दर्जा मान्यता . ' तुम्हावर कुंपणी सरकारची होईल आणी मर्तबाहि मोठा होईल .' - पेद ४१ . २७४ . ( अर . मर्तबत ) मर्तबात पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP