Dictionaries | References

मळिवट

   
Script: Devanagari
See also:  मळवट

मळिवट     

 पु. लग्न , मुंज इ० प्रसंगीं स्त्रियांनीं कपाळभर लाविलेलें कुंकू किंवा पुरुषांनीं तसेंच लाविलेलें गंध ; गंधलेप ( क्रि० भरणें ; लावणें ). तेही केलें कृष्णार्पण । निजभाळीं मळवट । - एरुस्व १ . ६२ . ललाटीं शोभे मळिवट । मृगमदाचा । - कथा ३ . १५ . ३१ . - न . ( कुंभारी धंदा ) चाकावर तयार केलेलें व थोपटण्यापूर्वीचें मडकें . - बदलापूर ६६ . - वि . फार मळी सांचून तयार झालेली ( पांढरी जमीन ). - कृषि १५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP