Dictionaries | References

मांदुसें

   
Script: Devanagari
See also:  मांदुस , मांदुसी , मांदूस , मांदूसी , मांदूसें

मांदुसें

   स्त्रीन .
   तिजोरी ; संदूक ; मोठी पेटी . पूर्वी भार्गवदत्त जें बहुबरें भारी घरीं मांदुसें । - आसी ५ .
   ( काव्य ) सामान्यतः पेटी . ज्ञानरत्नाची मांदुस । - विपू १ . ६४ .
  पु. पिंजरा .
   ( चांभारी ) मांदें व एरंड्या ठेवण्याचा लाकडी ठोकळा . [ सं . मंजूषा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP