Dictionaries | References

मांद्री

   
Script: Devanagari

मांद्री

  स्त्री. ( गो .) शेंदरी . चटई ( बसका विधींतील बसावयाची ) ही एकंदा घातल्यावर तीन दिवसपर्यंत उचला वयाची नसते . ' नंतर चटईवर ( हिलाच बसका अगर मांद्री म्हणतात ) मुख्य गांवकरी यांनीं बसावयाचें असते .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP