Dictionaries | References

मागासणी

   
Script: Devanagari
See also:  मागलट

मागासणी

  स्त्री. 
   मागें सरणें ; फिरणें ; परतणें ( संकट , करार इ०कापासून ). ( क्रि० पडणें ; टाकणें ).
   ( कु . ) तपास ; छडा ; माग .
   दिरंगाई ; दिवसगत . मला दुखणें आलें म्हणून शेत मागलटीस पडलें . [ मागें + लोटणें ] मागलटणें , मागसावणें - अक्रि . ( एखादें काम ) मागें पडणें ; योग्य वेळीं तयार न होईल इतकें सुस्ताईनें केलें जाणें किंवा लांबणीवर टाकणें . मागलटीवर टाकणें - ( एखादें काम ) दिवस गतीवर टाकणें ; तें मागें पडेल इतक्या सुस्ताईनें करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP