Dictionaries | References

मानसंशोध

   
Script: Devanagari

मानसंशोध

  पु. मनांतील आशय शोधून काढणें ; मनांतील भाव , हेतु याबद्दल तर्क करणें ' या उपरी मातुश्री दर्याबाई यांचा मानसशोध आपण पहिला कीं , श्रीमंतानी राजपुत्रासी न्यावयाचा उद्देश धरिलाच तरी काये विचार ?' - पेद २६ . २६ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP