Dictionaries | References

मारग

   
Script: Devanagari

मारग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A road or way. Ex. पाहा त्या मारगें ॥ कोण येतो आमच्या लागें ॥; also रानभरी झाले न कळे मारग ॥ मग तो श्रीरंग आठविला ॥.

मारग

  पु. १ ( काव्य ) रस्ता ; मार्ग . पाहा त्या मारगें । कोण येतो आमच्या लागें । २ ( माण . ) रानांत जाऊन तेथें स्वयंपाक करुन देवीस नैवेद्य समर्पण करणें व या रीतीनें देवीचा नवस फेडणें . [ सं . मार्ग ; प्रा . मग्गो ]
०मळणें   एखाद्या देवतेला जाऊन आल्यावर पुन्हां त्याच मार्गावर जाऊन स्वयंपाक करुन कुलदेवतेस नैवेद्य दाखवून सवाष्ण व ब्राह्मण जेऊं घालणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP