Dictionaries | References

मारबत

   
Script: Devanagari
See also:  मारबद

मारबत

  स्त्री. 
   ( व . ना ) धिंड ; मिरवणूक .
   पोळ्याच्या दुसर्‍या दिवशीं गांवांतील इडापिडा , रोगराई बाहेर नेऊन घालविण्यासाठीं सोंगें वगैरे काढून मिरवणूक काढतात ती ; बरसातींत रोगराई उत्पन्न करणारी मारबत नांवाची देवता ; हिच्या प्रीत्यर्थ वरील मिरवणूक काढतात त्यावेळीं गांवाबाहेर जाळण्यांत येणारी बांबूकागद यांची केलेली अक्राळविक्राळ , प्रचंड स्त्रीरुपी प्रतिमा .
०खेद्णें   ( ना . ) ( एखाद्यास ) हांकून लावणें ; ( एखाद्याची ) हुर्यो उडविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP