Dictionaries | References

मालपुबा

   
Script: Devanagari
See also:  मालपवा , मालपुवा , मालपुहा , मालपोबा , मालपोहा

मालपुबा

  पु. पीठ भिजवून तें चांगलें फुगल्यावर कढईत तूप टाकून त्यावर तें ओतून दोन्ही बाजू तांबूस रंगाच्या झाल्यावर साखरेच्या पाकांत टाकून केलेंलें एक प्रकारचें मसालेदार व हलकें धिरड्यासारखें पक्वान्न . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP