Dictionaries | References

मिना

   
Script: Devanagari

मिना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   enamel.
   deducted or allowed for; considered in settling the account--a sum advanced, a quantity furnished. Ex. शंभर रुपये देणें त्यांत तेतीस मिना घातले. 2 deducted or subtracted in general.

मिना

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  enamel.
 ad   deducted or allowed of.

मिना

  पु. कांचेचा मुलामा ; चांदीच्या दागिन्यावर बसविण्यांत येणार्‍या हिरव्या दगडाचा पातळ रांधा . [ फा . मीना ]
 क्रि.वि.  वजा ; हिशेब करतांना कमी केलेला . शंभर रुपये देणें त्यांत तेतीस मिना घातले . [ अर . ]
०कार   गार मिनेगार मिनेकार - पु . मिन्याचें काम करणारा . - वि . मिना केलेलें . पांच मण्याचा द्राक्षघडवजा सोन्याचें सुतांत बांधीव दांडी मिनेगार बाबत जवाब पोलादजंग पैकीं - वाडसमा २ . ७५ . [ फा . मीनाकार ]
०कारी   मिनेकारी मिनेगारी - स्त्री . मिन्याचें काम . [ फा . मिनाकारी ] मिनेदार - वि . मिन्याचें काम ज्यावर केलें आहे असा ; नक्षीदार . गोठ हातसर , जवे खिजमत्या मिनेदार करीं चुडे । - प्रला ११८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP