Dictionaries | References म मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले Script: Devanagari Meaning Related Words मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणाजवळ पैसे मागावयास गेलें म्हणजे तो ऐकूं येत नाहीसें दाखवितो किंवा कांहीं संबंध नाहीं असें दाखवितो. एरव्हीं बोलावयास अघळपघळ बोलणारे पैशाची गोष्ट काढतांच कानांवर हात ठेवतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP