Dictionaries | References म मुरदंग Script: Devanagari See also: मुरदुंग Meaning Related Words मुरदंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A tabor or small drum. मुरदंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पखवाज ; मृदंग ; नाल . [ सं . मृदंग ] पु. आट्यापाट्यांच्या खेळांतील सूरपाटी . [ सं . मूल + दंड ]०पाटी मुरदंड - स्त्री . आटयापाट्यांच्या खेळांतील सूरपाटी ; मधली मोठी उभी रेघ ; मुयदंड पहा . मुरदंग्या मुरदुंग्या मुरदंड्या मुंर्दुग्या - पु . सूरपाटी धरणारा गडी ; मुरदुंगपाटीवर फिरत राहून सूरपाटीच्या दोन्ही बाजूच्या विरुद्ध पक्षाच्या गड्यांना मारण्याचा प्रयत्न करणारा गडी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP