Dictionaries | References

मुरदुंग

   
Script: Devanagari
See also:  मुरदंग

मुरदुंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
muraduṅga & मुरदुंग्या See मुरदंग & मुरदंग्या.

मुरदुंग     

 पु. आट्यापाट्यांच्या खेळांतील सूरपाटी . [ सं . मूल + दंड ]
 पु. पखवाज ; मृदंग ; नाल . [ सं . मृदंग ]
०पाटी   मुरदंड - स्त्री . आटयापाट्यांच्या खेळांतील सूरपाटी ; मधली मोठी उभी रेघ ; मुयदंड पहा . मुरदंग्या मुरदुंग्या मुरदंड्या मुंर्दुग्या - पु . सूरपाटी धरणारा गडी ; मुरदुंगपाटीवर फिरत राहून सूरपाटीच्या दोन्ही बाजूच्या विरुद्ध पक्षाच्या गड्यांना मारण्याचा प्रयत्न करणारा गडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP